Police Application Tracker
पोलिस अर्ज ट्रॅकर
This facility allows you to track applications submitted to Thane Rural Police, such as licenses, Police Verification, NOC, Character Verification, etc.
ही सुविधा तुम्हाला ठाणे ग्रामीण पोलिसांकडे दिलेल्या अर्जांचा मागोवा घेण्यास मदत करते, जसे की परवाने, पोलिस पडताळणी, NOC, चारित्र्य पडताळणी इत्यादी.
Check Status
How to Use the Application Tracking Facility?
- Submit Your Application:
- Visit your local police station and submit your application.
- Provide details such as Name, Mobile Number, and Type of Application.
- Get Your Token Number:
- After submission, you will receive a Token Number via SMS.
- If you do not receive it, ask the police for the Token Number.
- Track Your Application Status:
- Enter your Token Number or Mobile Number in the provided text field.
- Click the Check Status button.
- The current status of your application will be displayed.
अर्ज ट्रॅक करण्याची प्रक्रिया:
- तुमचा अर्ज सबमिट करा:
- आपल्या स्थानिक पोलिस स्टेशनला भेट द्या आणि अर्ज द्या.
- नाव, मोबाईल नंबर आणि अर्जाचा प्रकार यासारखी माहिती द्या.
- टोकन नंबर मिळवा:
- अर्ज सादर केल्यानंतर, तुम्हाला SMS द्वारे टोकन नंबर मिळेल.
- जर तो मिळाला नाही, तर पोलिसांकडून टोकन नंबर विचारून घ्या.
- अर्जाची स्थिती तपासा:
- दिलेल्या टेक्स्ट फील्डमध्ये टोकन नंबर किंवा मोबाईल नंबर टाका
- "स्थिती तपासा" बटणावर क्लिक करा.
- अर्जाची सद्यस्थिती स्क्रीनवर दिसेल.